लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष भिसे

तब्बल दोन वर्षानंतर मैदाने पुन्हा गजबजणार, शालेय क्रीडा स्पर्धा सुरु होणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल दोन वर्षानंतर मैदाने पुन्हा गजबजणार, शालेय क्रीडा स्पर्धा सुरु होणार

सण-समारंभ, उत्सव दहीहंडी आणि गणेशोत्सव धडाक्यात व निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचा निर्णय मात्र होत नव्हता. यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी होती. ...

कृषी विभागातर्फे मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी कृषी सामाजिक सेवा पंधरवडा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृषी विभागातर्फे मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी कृषी सामाजिक सेवा पंधरवडा

शेतकरी मेळावे, चर्चासत्रे, शिवार भेटी, पीक प्रात्यक्षिके, भित्तीपत्रके याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा प्रचार केला जाईल. ...

मराठा समाजातर्फे थोरात, पोतदार यांना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा समाजातर्फे थोरात, पोतदार यांना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

ॲड. दत्ताजीराव माने अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हास्तरीय कार्यकर्ता पुरस्कारासाठी थोरात यांची निवड झाली. राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कारासाठी सातारा येथील श्रीमंत पोतदार यांना निवडण्यात आले. ...

पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण.. - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण..

काही वेगळेच असल्याचे लक्षात येताच सांगलीच्या शासकीय रुग्णायात धाव घेतली. ...

कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा

कोरोनाकाळातही कोंबड्यांना कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला होता. ...

आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही आता मिळणार समारंभपूर्वक प्रमाणपत्र, देशभरात उद्या साजरा होणार दीक्षांत सोहळा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही आता मिळणार समारंभपूर्वक प्रमाणपत्र, देशभरात उद्या साजरा होणार दीक्षांत सोहळा

सांगली : आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही आता अन्य विद्यापीठांप्रमाणे समारंभपूर्वक प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी देशभरात शनिवारी (दि. १७) ... ...

सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय

जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत शनिवारी दीक्षांत सोहळा होत आहे. ...

सांगली: सुवर्णा पवार यांना मॉरिशस मराठी मंडळाचा पुरस्कार जाहीर, महिलांचे सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: सुवर्णा पवार यांना मॉरिशस मराठी मंडळाचा पुरस्कार जाहीर, महिलांचे सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम

मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराज रुपन यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान केला जाणार ...