लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष भिसे

Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसोबत जनावरांची वाहतूक यापूर्वीच सुरु झाली आहे, पण लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत जनावरांच्या तपासणीसाठी सीमेवर कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ...

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जनावरांच्या वाहतुकीला परवानगी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जनावरांच्या वाहतुकीला परवानगी

जनावरांच्या वाहतुकीला परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणार आहेत. ...

डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी स्तरावर, परदेशी शिक्षण आवाक्याबाहेर

शैक्षणिक कर्ज काढून परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आर्थिक कोंडी ...

अंनिस वार्तापत्राचे संपादक प. रा. आर्डे यांचे सांगलीत निधन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंनिस वार्तापत्राचे संपादक प. रा. आर्डे यांचे सांगलीत निधन

अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत धडाडीने काम करणाऱ्या प्रा. आर्डे यांच्या निधनाने चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

सांगलीत आरटीओकडून पुणे-बेंगळुरु महामार्गावर प्रवासी वाहनांची झाडाझडती, नाशिकच्या अपघातानंतर आली जाग - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओकडून पुणे-बेंगळुरु महामार्गावर प्रवासी वाहनांची झाडाझडती, नाशिकच्या अपघातानंतर आली जाग

एसटी महामंडळाच्या शिवशाही व एसटींकडे मात्र दुर्लक्ष ...

मानसिक आरोग्य दिन विशेष; विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेची मोहीम - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मानसिक आरोग्य दिन विशेष; विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेची मोहीम

मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे. ...

आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे यांचे निधन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक वामन काळे यांचे निधन

'आपली आवड'पासून 'प्रभातीचे रंग'पर्यंतचे अनेक कार्यक्रम लाखो श्रोत्यांनी त्यांच्या भारदस्त आणि सुमधूर आवाजात ऐकले. ...

शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई

भैरवगड सर करणारी काजल पहिलीच दिव्यांग महिला ठरली. तिने यापूर्वी वजीर, हिरकणी कडा अशा अवघड व साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. ...