लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष भिसे

सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु केली आहेत. ...

सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद, गूळ, बेदाण्याचे सौदै; गुळाला मिळाला 'इतका' दर

हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली नसली, तरी नवा गूळ येऊ लागला आहे. ...

दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसला विलंब - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसला विलंब

प्रवाशांनी स्थानकातच पहाटेपर्यंत झोप काढली ...

जागतिक प्रतिष्ठेची आयर्न मॅन स्पर्धा नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणार, सांगलीचे सहा तरुण स्पर्धेत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जागतिक प्रतिष्ठेची आयर्न मॅन स्पर्धा नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणार, सांगलीचे सहा तरुण स्पर्धेत

Ironman competition: अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आयर्न मॅन किताब मिळविण्यासाठी सांगलीचे सहा तरुणही स्पर्धेत उतरले आहेत.  ...

कालबाह्य झालेल्या व्हॅटचे भूत आता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर, जीएसटीची उलटी वाटचाल? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कालबाह्य झालेल्या व्हॅटचे भूत आता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर, जीएसटीची उलटी वाटचाल?

पाच वर्षांपूर्वीच संपुष्टात, पण नोव्हेेंबरमध्ये पुन्हा परीक्षा. ...

डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डुलकी येताच बझर वाजणार, अपघात टळणार; लवकरच नवं तंत्रज्ञान येणार

वेगावर नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे, ओव्हरटेकींग व मार्गिकांचे उल्लंघन टाळणे याकामी वापर होईल. हे सिम्युलेटर परिवहन विभागात लवकरच उपलब्ध होतील. ...

Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसोबत जनावरांची वाहतूक यापूर्वीच सुरु झाली आहे, पण लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत जनावरांच्या तपासणीसाठी सीमेवर कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ...

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जनावरांच्या वाहतुकीला परवानगी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जनावरांच्या वाहतुकीला परवानगी

जनावरांच्या वाहतुकीला परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणार आहेत. ...