लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष भिसे

आर्थिक फसवेगिरी रोखण्यासाठी सायबर विभागाशी हातमिळवणी, देवेंद्र फडणवीसांचे GST विभागाला निर्देश - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आर्थिक फसवेगिरी रोखण्यासाठी सायबर विभागाशी हातमिळवणी, देवेंद्र फडणवीसांचे GST विभागाला निर्देश

Devendra Fadanvis : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी आता सायबर सुरक्षा विभागाशी समन्वयाने काम करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तशा सूचना दिल्या. ...

मतदार नोंदणीची चिंता मिटली, आता वर्षातून चारवेळा करता येणार नोंदणी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मतदार नोंदणीची चिंता मिटली, आता वर्षातून चारवेळा करता येणार नोंदणी

१ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनाच मतदार नोंदणी करता येत होती. ...

सांगलीत शासकीय रुग्णालयात थुंकीबहाद्दरांवर आता कायदेशीर कारवाई - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शासकीय रुग्णालयात थुंकीबहाद्दरांवर आता कायदेशीर कारवाई

नागरीकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छथा पसरल्याचे दिसते ...

'त्या' मृत तरुणाच्या कुटुंबाचे ग्रामस्थांनी स्वीकारले पालकत्व, गौतमी पाटीलच्या शोदरम्यान चेंगराचेंगरी झाला होता मृत्यू - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'त्या' मृत तरुणाच्या कुटुंबाचे ग्रामस्थांनी स्वीकारले पालकत्व, गौतमी पाटीलच्या शोदरम्यान चेंगराचेंगरी झाला होता मृत्यू

बुरसे यांनी ओमासे कुटुंबाची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन मदतीचा हात पुढे केला. ...

आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा

विद्यार्थ्यांनी कालसुसंगत शिक्षणक्रम सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान

लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली. ...

"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा" - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा"

२४ तास सेवेची अपेक्षा असल्यास कामाच्या, विश्रांतीच्या व कौटुंबिक कामकाजांच्या वेळाही निश्चित करुन द्याव्यात. ...

सांगली वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्याचा डोळा रिक्षा वाहतुकीवर - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्याचा डोळा रिक्षा वाहतुकीवर

नेमक्या याचवेळी वाहतूक पोलीस कॅमेरा घेऊन सरसावतात. छायाचित्र टिपून ई-चलन तयार करतात. ...