निवृत्त कर्मचारी, शिकाऊ पारिचारीकांच्या मदतीने बाह्यरुग्ण उपचार विभागात सेवा सुरु ...
ऊसपट्ट्यात आढळणारा गवा दुष्काळी शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा ठरला, पण त्यांनी कोणताही अतिउत्साह न दाखवता गव्याला त्याच्या मार्गाने जाण्यास मोकळीक दिली ...
प्राप्तीकर विभागाकडून कर भरण्यासंदर्भात नोटीस येऊन थडकली, अन् संबंधित व्यकी चक्रावून गेली ...
लाखो ग्राहक नाईलाजाने बीएसएनएल सोडून गेले ...
प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसा काढण्याचे काम करते. ठोस कारवाई करत नाही ...
राज्यभरातील २८३ पंचायत समित्यांवर प्रशासकराज सुरु होऊन सोमवारी (दि. १३) एक वर्ष पूर्ण झाले. ...
सांगली बाजार समितीतील सौद्यांसाठी बेदाण्याची आवक वाढल्याने रविवारी देखील सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले असल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली. ...