- कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील
- जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील
- आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील
- सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील
- आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील
- मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील
- मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील
- मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील
- आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील
- सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील
- 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
- "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
- पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
- आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
- 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
- वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
- नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
- चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
- चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
- भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
![राज्यातील ५११ गावांत कौशल्य विकास केंद्रे; गुरुवारी पंतप्रधान करणार उदघाटन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com राज्यातील ५११ गावांत कौशल्य विकास केंद्रे; गुरुवारी पंतप्रधान करणार उदघाटन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
ग्रामीण युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत. ...
![विष्णुदास भावे गौरव पदक अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com विष्णुदास भावे गौरव पदक अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
सांगली : यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक प्रसिद्ध अभिनेते, नाट्यकर्मी व मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना जाहीर ... ...
![जीवघेण्या डीजे, लेसरची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com जीवघेण्या डीजे, लेसरची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
सांगली : गणेशोत्सवात अवघ्या जिल्ह्याच्या छातीची धडधड वाढविणाऱ्या जीवघेण्या डीजे आणि लेसरच्या अतिरेकाची दखल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ... ...
![शरीरसौष्ठव स्पर्धेत म्युझिक पोजिंग पुन्हा सुरू करणार; सांगलीत चार जिल्ह्यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com शरीरसौष्ठव स्पर्धेत म्युझिक पोजिंग पुन्हा सुरू करणार; सांगलीत चार जिल्ह्यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
शरीरसौष्ठव स्पर्धेत अस्तंगत झालेल्या म्युझिक पोजींग (संगीताच्या ठेक्यावर पोझ देणे) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शरीरसौष्ठव संघटनेच्या बैठकीत झाला. ...
![सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आता वाघांची डरकाळी; ताडोबातील ८ वाघ येणार कोयना, चांदोलीत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आता वाघांची डरकाळी; ताडोबातील ८ वाघ येणार कोयना, चांदोलीत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
वन विभागाचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात ...
![सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त, राष्ट्रवादी रिक्षा युनियनची निदर्शने - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त, राष्ट्रवादी रिक्षा युनियनची निदर्शने - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त आहे. तेथे त्वरित नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी रिक्षा युनियनने ... ...
![उसाला ५००० रुपये दर मिळाल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही - राजू शेट्टी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com उसाला ५००० रुपये दर मिळाल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही - राजू शेट्टी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
द्राक्ष बेदाणा महामंडळाची मागणी ...
![वरिष्ठ डॉक्टर नसतात रुग्णालयात, रुग्णांचा जीव ‘शिकाऊं’च्या हातात - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com वरिष्ठ डॉक्टर नसतात रुग्णालयात, रुग्णांचा जीव ‘शिकाऊं’च्या हातात - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com]()
अधिष्ठात्यांच्या पाहणीत धक्कादायक निरीक्षणे, विभाग प्रमुखांनी वेळापत्रक देण्याची सूचना ...