ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra Teacher News: बोगस शालार्थ आयडी काढून फसवणूक केल्याप्रकरणी विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी तब्बल ७९ शिक्षक, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...
अडकलेले पर्यटक, त्यांचे मित्र, कुटुंब व नातेवाइकांसाठी संपर्क क्रमांकही प्रशासनाने जारी केले आहे. अडकलेल्या पर्यटकांबाबत कुठलीही माहिती असल्यास यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. ...
नाशिक जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून दिंडोरी येथील राजू वाघ हा युवक नक्षलवादी भागात सीमारेषेवर सीमा सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असून यादरम्यानच त्याने परीक्षेची तयारीही केली आहे. त्यात गेल्या ४ वर्षांपासून सीमारेषेवर काम करताना त्यांन ...