शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन ...
नाशिक : शहरात कोरोनोची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती असताना प्रत्यक्षात गेल्या वर्षी जी महापालिकेची यंत्रणा सक्रिय होती ती आता दिसत नाही. वैद्यकीय साहित्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मर्यादा ठीक, परंतु अनेक बाबतीत यंत्रणेचे नियंत्रण ढिले झाल्याचे दिसत ...
नाशिक- कोरोना काळामुळे राज्य शासनाला सहकार्य करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, राज्य सरकार व्यापाारी वर्गाचा विचार करीत नाही. साडे पाच हजार कोटींच्या पॅकेजमध्येे व्यापारी वर्गाला साधी सवलत देखील दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन सारखे निर्ब ...
नाशिक- कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालीमार येथील आयएमएच्या रूग्णालयात कोेविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्य ...
नाशिक- कोरोना काळात लढताना प्रशासकीय यंत्रणा थकल्या असतानाच जणू दुसरी लाट आल्याचे भासत आहे. बेड मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई, रेमडिसीवरचा काळाबाजार अशी गंभीर स्थितीत खरे तर आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही महापा ...
नाशिक- राज्य सरकारने महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याची घेाषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिध्द झाल्यानंतर या सवलत योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळेल असे वाटत नाही असे मत नाशिक येथील बांधकाम क्षेत्रातील तज्ज ...
नाशिक- शहरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढु लागला आणि आता बेडस तसेच ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स मिळत नसल्याने रोष वाढु लागला आहे. महापालिकेच्या नुकत्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले आणि प्रशासनावर खापर फोडण्यात आले. मुळात लोकप्रतिनिधींची ...
नाशिक- महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी सव्वा कोटी या प्रमाणे १६६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर कोरोनाचे संकट बघता वैद्यकीय विभागासाठी देखील २५ कोटी रूपये अतिरीक ...