लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nashik Shivsena: माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे. ...
Cyber crime: महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावरून पैसे मागण्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी केली आहे. ...
Heavy Rain in Nashik: नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस सुरूच असून आज सकाळी गंगापूर धरणातून 6 हजार 741 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
Chandrakant Bawankule: बारामती मतदारसंघ महाराष्ट्रातच आहे त्यामुळे अन्य मतदारसंघाप्रमाणे भाजपाने तिथे लक्ष केंद्रित केला आहे या ठिकाणी केवळ मी भेट देणार म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझी 'कुळे' काढली त्यामुळे मी आता दर तीन महिन्याला या ...