लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Sushma Andhare: महिलांवर सध्या कोणीही काही बोलत आहेत. अमृता फडणवीस यांच्या समोर योगगुरू रामदेव महिलांविषयी अवमानास्पद विधान करतात. मी त्या जागी असते तर तेथेच सडेतोड उत्तर दिले असते, असे शिवसेनेच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. ...
नाशिकमधून सुरू झालेल्या एअर डेक्कन, जेट एअरवेज, स्टार अलायन्स, स्टार एअर अशा सर्व कंपन्यांच्या सेवा बंद असून सध्या स्पाईस जेटच्या वतीने नाशिक दिल्ली आणि नाशिक- हैदराबाद एवढीच सेवा सुरू आहे. ...