लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको

नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीची झळ या जिल्ह्याला बसणार असून हेच निमित्त करून राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. ...

विशेष लेख: गावोगावचे 'प्यार के दुष्मन' प्रेमीयुगुलांना का छळतात? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: गावोगावचे 'प्यार के दुष्मन' प्रेमीयुगुलांना का छळतात?

जात-धर्मावरून, वर्गसंघर्षातून, कुटुंबव्यवस्थेचे रक्षण करण्याच्या अहंभावातून प्रेमीयुगुलांना होणाऱ्या विरोधाला येऊ लागलेले सामूहिक रूप चिंताजनक आहे ...

हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नाशिकला कपालेश्वराची मिरवणूक! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नाशिकला कपालेश्वराची मिरवणूक!

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई केली होती. ...

गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन, स्वराज्यचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन, स्वराज्यचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

केंद्र सरकारचा निर्णय तुघलकी असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ...

कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा प्रश्नी केंद्राशी चर्चा करून राज्य सरकार तोडगा काढणार; पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती

केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. ...

नाशिकचे राष्ट्रवादी भवन मिळेना! शरद पवार गटाने तंबू ठोकला; जुन्या कार्यालयावर अजितदादांचा दावा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकचे राष्ट्रवादी भवन मिळेना! शरद पवार गटाने तंबू ठोकला; जुन्या कार्यालयावर अजितदादांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर अजित पवार आणि छगन भुजबळ गटाने ताबा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कार्यालयासाठी पर्यायी जागा शोधावी लागली आहे. ...

प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्यार के दुष्मनो, कोर्ट मे हाजीर हो! प्रेम विवाहासाठी पालकांची संमती मागणाऱ्या नाशिकच्या ग्राम पंचायतीला नोटीस

पुणे येथील राईट टू लव्हचे काम करणाऱ्या ऍड विकास शिंदे यांनी ही नोटीस बजावली आहे. ...

स्वातंत्र्यदिनी बहिण-भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने अनर्थ टळला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यदिनी बहिण-भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने अनर्थ टळला

गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्यापूर्वीचा प्रकार ...