लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

ज्येष्ठ माकप नेत्या अनुराधा मालुसरे यांचे ९०व्या वर्षी निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ माकप नेत्या अनुराधा मालुसरे यांचे ९०व्या वर्षी निधन

सामाजिक हक्कांसाठी लढणाऱ्या मालुसरे कुटुंबाच्या सर्व कार्यात होत्या सक्रिय ...

नाशिक महापालिकेच्या गुरुजींना आता युनिफॉर्म सक्तीचा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या गुरुजींना आता युनिफॉर्म सक्तीचा

नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी नवनवीन प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. ...

Nashik: बच्चु कडू म्हणतात, पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतर पाच वर्षात झाले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: बच्चु कडू म्हणतात, पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतर पाच वर्षात झाले

Nashik: काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपल्या भविष्यातील राजकारणाविषयी भाकीत वर्तवतात, मात्र भविष्यात काय राजकारण होईल कोणाला माहिती आहे, गेल्या पन्नास वर्षात झाले नाही इतके पक्षांतरे पाच वर्षात झाली आहेत ...

गणेश मंडळांना यंदा वीज दरवाढीचा झटका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश मंडळांना यंदा वीज दरवाढीचा झटका

नाशिकमधील गणेश उत्सव महामंडळाच्या बैठकीत हे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. ...

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला घरघर; बँकिंग परवाना रद्द करण्याची नोटीस - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला घरघर; बँकिंग परवाना रद्द करण्याची नोटीस

नोटीसीनंतर बँकेला वाचवण्यासाठी आता प्रयत्न सुरू ...

गोदापात्रातील पाणवेली नष्ट करणे सोडून चक्क पाणवेलीची उत्पादने तयार करणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापात्रातील पाणवेली नष्ट करणे सोडून चक्क पाणवेलीची उत्पादने तयार करणार

अजब कारभार: नाशिक जिल्हा परीषदेपाठोपाठ महापालिकाही राबवणार प्रयेाग ...

गृहमंत्री म्हणाले नाशकात पंधरा दिवसांत बदल दिसतील मात्र, सिडकोत पडले चार खून! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गृहमंत्री म्हणाले नाशकात पंधरा दिवसांत बदल दिसतील मात्र, सिडकोत पडले चार खून!

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी विशेषत: हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. ...

"जय हनुमान ज्ञान गुण सागर...", नाशकात चंद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हनुमंताला साकडे! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"जय हनुमान ज्ञान गुण सागर...", नाशकात चंद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हनुमंताला साकडे!

भारताची चंद्रयान ३ माेहिम महत्माची असून आज हे यान चंद्रावर उतरणार असल्याने नाशिकमध्ये उत्साह आहे.  ...