लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

छगन भुजबळ म्हणाले, 'राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर धर्माचा रंग दिला असता' - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ म्हणाले, 'राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर धर्माचा रंग दिला असता'

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले. ...

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभेत गोंधळ मात्र ओटीसी योजना मंजूर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभेत गोंधळ मात्र ओटीसी योजना मंजूर

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासकीय राजवट असून बँकिंग परवाना रद्द करण्याची नोटीसही बँकेला बजावण्यात आली आहे. ...

नाशिकमध्ये शिंदे गटाने वाजवले ढोल; पालकमंत्री दादा भुसेंनी सादर केले तीन पावली नृत्य - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिंदे गटाने वाजवले ढोल; पालकमंत्री दादा भुसेंनी सादर केले तीन पावली नृत्य

गणेशोत्सव मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ ...

नाशिक पोलिसांचा 'अति'उत्साहीपणा; मिरवणुकीच्या ५ तास अगोदरच रस्ते बंद केले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पोलिसांचा 'अति'उत्साहीपणा; मिरवणुकीच्या ५ तास अगोदरच रस्ते बंद केले

दूध, वृत्तपत्र विक्रेत्यांची अडचण, नागरिकांचे हाल ...

अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर; विविध गणेश मंडळांना देणार भेटी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर; विविध गणेश मंडळांना देणार भेटी

लोकसभा निवडणुकीसाठी गणरायाला घालणार साकडे ...

माजी मंत्री बबनराव घोलप नाराज प्रकरण; माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी मंत्री बबनराव घोलप नाराज प्रकरण; माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट

मतदारसंघात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. ...

"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला. ...

माजी मंत्री बबनराव घोलप यांचा राजीनामा वेटिंगवर, उद्या मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी मंत्री बबनराव घोलप यांचा राजीनामा वेटिंगवर, उद्या मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार!

रविवारी मुंबईतील दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ जमून शक्ती प्रदर्शन करणार आहेत. ...