लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

- आज सुनावणी शक्य. ...

मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा 

मराठा समाज बांधव झाले संतप्त झाल्याने निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र ...

हेमंत गोडसेंवर मराठा आंदोलक संतप्त; खासदारकीचा राजीनामा देण्याची केली मागणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेमंत गोडसेंवर मराठा आंदोलक संतप्त; खासदारकीचा राजीनामा देण्याची केली मागणी

उपोषणाला उशिराने भेट दिल्याने नाराजी, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे ...

जायकवाडीसाठी नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायकवाडीसाठी नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे आदेश

पंतप्रधानांची पाठ फिरताच घेतला निर्णय, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदेालने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता ...

अखेरीस ड्रग्ज प्रकरणात नाशिकच्या माजी महापौरांची चौकशी पूर्ण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरीस ड्रग्ज प्रकरणात नाशिकच्या माजी महापौरांची चौकशी पूर्ण

ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटील काही वर्षांपूर्वी वापरत असलेला सफारी कार सिडको खोडेमळा परिसरातील एका गॅरेजमध्ये मागील आठवड्यात आढळली होती. ...

ड्रग्ज प्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी; आज दुपारी क्राईम ब्रँचमध्ये हजेरी लावणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रग्ज प्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी; आज दुपारी क्राईम ब्रँचमध्ये हजेरी लावणार

आपण दुपारी क्राईम ब्रॅंचमध्ये जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. ...

ललीत पाटील याच्याशी २०१६ नंतर कोणताही संबंध नाही; नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ललीत पाटील याच्याशी २०१६ नंतर कोणताही संबंध नाही; नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे स्पष्टीकरण

पोलीसांनी कॉल रेकॉर्ड तपासून कधीही आपल्याला चाैकशीसाठी बोलवले तर आपण तयार आहोत असेही ते म्हणाले. ...

"मालेगावकरांची माफी मागा, अन्यथा...", दादा भुसे बजावणार सुषमा अंधारेंना नोटीस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मालेगावकरांची माफी मागा, अन्यथा...", दादा भुसे बजावणार सुषमा अंधारेंना नोटीस

सुषमा अंधारे यांनी सर्वप्रथम आरोप केल्याने त्यांना आता न्यायालयात खेचण्यात येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. ...