लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

 छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार

सकल मराठा समाजाच्या वतीने आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची माहिती देण्यात आली. ...

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर

पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या जानेवारी महिन्यात या पुरस्काराचे वितरण नाशिकमध्येच होणार आहे. ...

फटाके वाजवू नका सांगितल्याने नाशिकमध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फटाके वाजवू नका सांगितल्याने नाशिकमध्ये कोयत्याने वार करून एकाची हत्या

या संदर्भात व्यक्तीच्या पत्नीने इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  ...

सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला

नाशिक येथे दादा भुसे यांच्या पुढाकाराने पंडित प्रदीपजी शर्मा यांचे महाशिवपुराण कथा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. ...

जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

जायकवाडी धरणातील तुट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन धरणांमधून ८.३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिले आहेत. ...

जायकवाडी पाणी प्रश्नावर उच्च न्यायालयात ५ डिसेंबरला सुनावणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायकवाडी पाणी प्रश्नावर उच्च न्यायालयात ५ डिसेंबरला सुनावणी

आज मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात प्राथमिक सुनावणी झाली. ...

अन्वयार्थ - दिवाळीत आनंद मिळावा; डोळे आणि कानांना इजा नको! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ - दिवाळीत आनंद मिळावा; डोळे आणि कानांना इजा नको!

सण-समारंभात लेझर शो, डीजे, फटाक्यांच्या त्रासाने डोळे, कान, आरोग्याच्या समस्या अनेकांच्या वाट्याला येतात. उत्सवातली ‘शांतता’ आपण पाळणार का? ...

मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम

नाशिक-संभाजीनगर मार्गावर बंद करण्यात आलेल्या नाशिक आगाराच्या बसेस पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. ...