त्याचे पडसाद म्हणून नाशिकमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली . ...
शिंदे गट की भाजप आणि त्यात नंतर आलेले राष्ट्रवादी व मनसे अशी चौरंगी रस्सीखेच सुरू असून, त्यातच अचानक आध्यात्मिक गुरूंनी उड्या घेतल्या. आधी श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थानचे स्वामी श्री कंठानंद यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. ...
देशात परिवर्तन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नाशिकमध्ये दिले. ...