लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. ...

नाशिक मधील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची भाजपा करणार मिमांसा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची भाजपा करणार मिमांसा

पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर प्रदेश भाजपाची बैठक होणार असून, त्यात हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. ...

उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे १ लाखांच्या फरकाने आघाडीवर; हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे १ लाखांच्या फरकाने आघाडीवर; हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट

Nashik lok Sabha Election Result 2024: उध्दव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी १ लाख ३ हजार मतांची आघाडी घेतल्याने त्यांच्या पक्षात जल्लोष सुरू झाला आहे. ...

काॅंग्रेसला धक्का; ॲड. संदिप गुळवे उध्दव सेनेत, प्रवेश करता क्षणीच उमेदवारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काॅंग्रेसला धक्का; ॲड. संदिप गुळवे उध्दव सेनेत, प्रवेश करता क्षणीच उमेदवारी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांनी आज मुंबई येथे उध्दव सेनेत प्रवेश केला. ...

गंगोत्री मार्गात दरड कोसळली, नाशिकमधील भाविक थोडक्यात बचावले! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगोत्री मार्गात दरड कोसळली, नाशिकमधील भाविक थोडक्यात बचावले!

आता हे सर्व जण उत्तर काशी येथे पाेहोचले आहेत. ...

मालेगावच्या माजी महापौरांवर गोळीबार हा राजकीय षडयंत्राचा भाग, इम्तीयाज जलील यांचा दावा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या माजी महापौरांवर गोळीबार हा राजकीय षडयंत्राचा भाग, इम्तीयाज जलील यांचा दावा

येत्या ४ जूनला लाेकसभा निवडणूकीनंतर मालेगावसारखी स्थिती सर्वत्र दिसेल आणि बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल असाही दावा त्यांनी केला आहे. ...

त्र्यंबकेश्वर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने पर्यावरण वाद्यांना धक्का - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने पर्यावरण वाद्यांना धक्का

येथील बांधकामही त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या परवानगीनेच होत असल्याचे सांगितल्याने पर्यावरण वाद्यांना धक्का बसला आहे. ...

अजित पवार गटाच्या आमदारांना आता शरद पवार गटात नो एन्ट्री! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवार गटाच्या आमदारांना आता शरद पवार गटात नो एन्ट्री!

नाशिकमधील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय. ...