लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दिग्दर्शक मिखिल मुसळेने कुठेही अतिशयोक्ती किंवा अतिरंजीतपणाचा आधार न घेता हा सस्पेंस थ्रिलर अतिशय साधेपणाने सादर केला असून, मराठी कलाकारांची त्याने केलेली निवड सार्थ ठरली आहे. ...
Vinay Sahasrabuddhe: प्रत्येक महापालिकेने लोकसंख्येचे प्रमाण ठरवून सहा लाख लोकसंख्येमागे एक नाट्यगृह बनवायला हवे. याप्रमाणात १२ लाख लोकसंख्येच्या ठिकाणी दोन नाट्यगृहे हवीत. त्याशिवाय सांस्कृतिक ओळख मनामनांमध्ये रुजणार नाही. ...
Marathi Natak: यंदा गणेशोत्सवात रंगभूमीवर एकही नवीन नाटक नाटक न आणणाऱ्या नाट्यसृष्टीने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन नाटकांची घोषणा केली आहे. हि सर्व नाटके वेगवेगळ्या विषयांवर आधारलेली असून, त्यांना विनोदाची किनार जोडण्यात आली आहे. ...