Crime: कऱ्हाड - मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. कºहाड तालुक्यातील जुळेवाडी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. ...
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे १७ रोजी रात्री विभागीय गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की जळोद अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकी मध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. ...