लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महानगर प्रभारी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येणार आहेत ...

नाशिक शहरातील पाणी कपात टळली, शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील पाणी कपात टळली, शासनाच्या आदेशानंतर निर्णय घेणार

नाशिक महापालिकेने शासनाच्या आदेशानंतरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे ठरवल्याने तूर्तास पाणी कपात टळली आहे. ...

ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर. ...

प्रभु श्री रामचंद्रांच्या जयघोषात नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभु श्री रामचंद्रांच्या जयघोषात नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

ढोल ताशांच्या गजरात दुपारी ठीक बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यातील पडदे हटवताच एकच जल्लेाष झाला. त्यानंतर महाआरती करण्यात आली आणि पंजीरीचा प्रसाद देण्यात आला. ...

उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे नाशकात पदाधिकारी शिंदे गटात; माजी सभापती माजी नगरसेविकासह अनेकांचा प्रवेश

ठाण्यात प्रवेश सोहळा ...

नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी

पांझरापोळ ट्रस्टच्या मालकीची ही जागा असून या ठिकाणी सुमारे अडीच लाख झाडे असून दीड हजार गाईंचे संगोपन देखील केले जाते. ...

नाशिकचा ऑक्सिजन हब नष्ट करण्यास राज ठाकरे यांचा विरोध, मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा ऑक्सिजन हब नष्ट करण्यास राज ठाकरे यांचा विरोध, मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक

उद्या अधिकृत घोषणा करणार ...

नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! अल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाळा लांबणीवर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! अल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाळा लांबणीवर

आज झालेल्या बैठकीत या संदर्भात महापालिकेला सूचना करण्यात आल्या आहेत. ...