Nashik: नाशिकहून जाणाऱ्या पालकमंत्री दादा भुसे यांना कल्याण फाटा येथील वाहतूक काेंडी आणि बेशिस्त वाहतूकीचा प्रकार आढळल्याने ते स्वत:च मोटारीतून खाली उतरले आणि वाहतूक सुरळीत करताना पोलीस अधिकाऱ्याची कान उघडणी केली. ...
नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्य मंगलमय होवो अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीका केली. ...