Nashik: णे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यात आला असून, ही रेल्वे सरळ मार्गानेच न्यावी, अशी मागणी आज मुंबई येथे नाशिक आणि अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. ...
Nashik Ozar Airport News: नाशिकच्या विमानतळावरील प्रवासी सेवेला वाढता प्रतिसाद आणि आगामी काळातील कुंभमेळा यामुळे नाशिकला ओझर विमानतळावर सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतल ...
एका कॅफेमध्ये तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आज दुपारी येथे अचानक छापा टाकला. ...
Nashik News: लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा बोलबाला दिसताच अनेक माजी नगरसेवकांनी उध्दव सेना तसेच शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणूकीत महायुतीचे कमबॅक हेाताच हेच माजी नगरसेवक आणि नेते पुन्हा सत्तारूढ पक्षाकडे येऊ लागले आहेत. ...
Nashik News: बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक या संघटनेने महाराष्ट्रातील एसटीचे महाराष्ट्रीयन चालकांना वाहकांना तोंडाला काळे फासून मराठी भाषेचा निषेध केला आहे त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक येथे त्यांच्या कर्नाटक परीवहनच्या बसेस ...