लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, नाराज विजय करंजकर लोकसभा निवडणूक लढविणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, नाराज विजय करंजकर लोकसभा निवडणूक लढविणार

- पत्रकार परिषदेत दिली माहिती, - अन्याय सहन करणार नाही. ...

नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार

-दुपारी साडेतीनला मुंबईकडे रवाना होणार. ...

ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने नाशिकमध्ये विजय करंजकर नाराज - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने नाशिकमध्ये विजय करंजकर नाराज

समर्थकांची निवडणूक लढविण्याची मागणी, दुपारी अधिकृत निर्णय घोषित करणार ...

शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन; चार आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर मांडले ठाण  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन; चार आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर मांडले ठाण 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. ...

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तातडीने मुख्यमंत्र्याच्या भेटीला रवाना; उमेदवारी बाबत चर्चा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तातडीने मुख्यमंत्र्याच्या भेटीला रवाना; उमेदवारी बाबत चर्चा

आज रात्री आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोडसे तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ...

अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. ...

नाशिकमध्ये राजस्थानी- मराठी मोबाईल कारागीरांमध्ये वाद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राजस्थानी- मराठी मोबाईल कारागीरांमध्ये वाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उडी: महात्मा गांधी रोडवर फलक फाडून आंदोलन ...

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये रास्ता रोको; टायर पेटवले केंद्रशासनाचा केला निषेध - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये रास्ता रोको; टायर पेटवले केंद्रशासनाचा केला निषेध

त्याचे पडसाद म्हणून नाशिकमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली . ...