Vinay Sahasrabuddhe: प्रत्येक महापालिकेने लोकसंख्येचे प्रमाण ठरवून सहा लाख लोकसंख्येमागे एक नाट्यगृह बनवायला हवे. याप्रमाणात १२ लाख लोकसंख्येच्या ठिकाणी दोन नाट्यगृहे हवीत. त्याशिवाय सांस्कृतिक ओळख मनामनांमध्ये रुजणार नाही. ...
Marathi Natak: यंदा गणेशोत्सवात रंगभूमीवर एकही नवीन नाटक नाटक न आणणाऱ्या नाट्यसृष्टीने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन नाटकांची घोषणा केली आहे. हि सर्व नाटके वेगवेगळ्या विषयांवर आधारलेली असून, त्यांना विनोदाची किनार जोडण्यात आली आहे. ...