लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप वानखेडे

मिरवणुकीत नाचताना युवकाची चाकूने वार करून हत्या, अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मिरवणुकीत नाचताना युवकाची चाकूने वार करून हत्या, अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल

Buldhana Crime News: मिरवणुकीत नाचताना अज्ञात आराेपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली़ ही घटना १४ एप्रिल राेजी रात्री घडली़ आशूतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर राेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे. ...

Buldhana: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशी कट्यासह १७ जिवंत काडतुसे केली जप्त, एकास अटक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशी कट्यासह १७ जिवंत काडतुसे केली जप्त, एकास अटक

Buldhana News: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलीस विभाग अलर्ट माेडवर आला आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्टा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला ८ एप्रिल राेजी जळगाव जामाेद तालुक्यातील खेड शिवारातून अटक केली़ ...

शॉर्ट सर्किटमुळे आग, पाच लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शॉर्ट सर्किटमुळे आग, पाच लाख रुपयांचे नुकसान

शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पशुखाद्य, ज्वारी आणि कृषी साहित्य जळाल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेवरील वाॅल कम्पाऊंड ताेडले, कोट्यवधींचे नुकसान; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेवरील वाॅल कम्पाऊंड ताेडले, कोट्यवधींचे नुकसान; गुन्हा दाखल

याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; एक ठार, तीन गंभीर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; एक ठार, तीन गंभीर

साखरखेर्डा येथील प्रताप विष्णू कोरडे, गणेश नामदेव धनवटे, योगेश उत्तम जाधव हे तिघे चार दिवसांपूर्वी साखरखेर्डा येथून छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. ...

समृद्धी महामार्गावर चालकाला लागली डुलकी, भरधाव कार बॅरिअरवर धडकली - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर चालकाला लागली डुलकी, भरधाव कार बॅरिअरवर धडकली

समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील पाचजण जखमी. वाहन चालवताना वाहन चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...

डाेणगावातील युवकाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डाेणगावातील युवकाची गळफास लावून आत्महत्या

डाेणगाव येथील वार्ड क्रमांक दाेनमध्ये राहणाऱ्या माेहनसिंग दिनाेरे या युवकाने गाेठ्यातील टीन पत्राच्या लाेखंडी अँगलला दाेरी बांधून गळफास लावून घेतला. ...

समृद्धी महामार्गावरून ट्रक खाली कोसळला; ट्रकचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांनी केली मदत - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावरून ट्रक खाली कोसळला; ट्रकचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांनी केली मदत

दुसरीकडे रस्त्याच्या खाली काेसळल्याने ट्रकचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़. ...