Buldhana News: शेतातील हरभरा पिकाची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना ५ मार्च राेजी उघडकीस आली़ या प्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अंजनी खुर्दकडून दुचाकी क्र. एमएच ३७ सी ६८३७ ने रामेश्वर श्रीराम कांबळे रा. देऊळगाव कोळ व पंडित किसन भारसाकळे रा. काडवी तसेच एक आठ वर्षीय मुलगा हे आठ वर्षीय मुलगा बिबीकडे जात हाेते़. ...
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांच्या आदेशानुसार राहेरी बु येथे आज महामार्गावर अकरा वाजता टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता. ...
हरयाणातील एकास पाेलिसांनी २३ फेब्रुवारी राेजी रात्री अटक केली़ वसीम खान ईलीयास खान रा़ सिंगर पुन्हाना जिल्हा नूहू राज्य हरयाणा असे आराेपीचे नाव आहे़. ...