Buldhana: बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जिल्हा प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एसपी विश्व पानसरे आणि नवीन नियुक्त एसपी नीलेश तांबे यांच्यातील वर्चस्वाच्या संघर्षामुळे पोलिस दला ...