investing life : क्लेरेन्स माँटेरो उर्फ डिसूजा अंकल, अब्दुल मजीद दाऊद लोखंडे आणि राघवेंद्र कमलाकर नांदे या तीन समाजसेवकांनी केलेल्या कामावर हा माहितीपट आहे. ...
i am greta : आय एम ग्रेटा हा माहितीपट ग्रेटा थनबर्ग या युवा कार्यकर्तीवर आधारित आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थाचा प्रकल्प आहे. या माहितीपटात तिने स्वतः काम केले आहे. ...
मि. परफेक्सनीस्ट म्हणून भारतात ओळखल्या जाणाºया आमीर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमीर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे. ...