मि. परफेक्सनीस्ट म्हणून भारतात ओळखल्या जाणाºया आमीर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमीर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे. ...
हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणार्या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. ...