IFFY: गोवा येथे सुरू असलेल्या ५४ व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मध्यावधी टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. आहे, त्यानिमित्त मिडफेस्ट चित्रपट म्हणून नुरी बिल्ज सेलन यांनी दिग्दर्शित केलेल्या “अबाउट ड्राय ग्रासेस” हा तुर्की चित्रपट ...