Kolhapur News: दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट करून विद्युत रोषणाईसाठी मोठ्या आकाराचे नियमबाह्य स्ट्रक्चर वापरणे १८ मंडळांना भोवले. जुना राजवाडा पोलिसांनी १८ मंडळांचे अध्यक्ष, डीजेमालक आणि स्ट्रक्चरमालक अशा ५४ जणांवर रविवारी गुन्हे दाखल ...