लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील युवकांचे थाळीनाद आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील युवकांचे थाळीनाद आंदोलन

गावभरातून पाइपलाइनसाठी संपूर्ण गावातून खोदलेला रस्ता व होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधून घेतले. ...

भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारचा पुलावर दुभाजकाला धडकून भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू 

अपघातामधील मयत उदगीर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

लातूर ते जहीराबाद महामार्गावर भेंगा पडल्या; ताजपूर-मुगाव येथे काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर ते जहीराबाद महामार्गावर भेंगा पडल्या; ताजपूर-मुगाव येथे काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन

४३० कोटी रुपये खर्चून तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. मात्र काही दिवसातच भेगा पडल्या. ...

हृदयद्रावक! आईच्या कुशीतील चिमूकलीचा जीपमधून खाली पडून जागीच मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हृदयद्रावक! आईच्या कुशीतील चिमूकलीचा जीपमधून खाली पडून जागीच मृत्यू

अवैध प्रवासी वाहतुकीचा बळी; या प्रकरणी जीप चालकाविरोधात देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार नाही; कापड पुरवठा नसल्याने नियोजन कोलमडले! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार नाही; कापड पुरवठा नसल्याने नियोजन कोलमडले!

लातूर जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या वर्गातील ९६ हजार ९५२ लाभार्थी ...

लातूर-उदगीर मार्गावरील तात्पुरता पुल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-उदगीर मार्गावरील तात्पुरता पुल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प

वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी ...

पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके; मराठी-उर्दू माध्यमांचा समावेश - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावणेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके; मराठी-उर्दू माध्यमांचा समावेश

शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर पुस्तके वाटप ...

नीटमध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा कायम; तब्बल ४६५ विद्यार्थी सहाशेपार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीटमध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा कायम; तब्बल ४६५ विद्यार्थी सहाशेपार

लातूरच्या सार्थ पाटील याने ७२० पैकी ७१५ गुण मिळवित देशात २५२ वी रँक मिळविली आहे. ...