लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे ...

आपले गुरुजी अभियानास विरोध; काळ्या फिती लावून शिक्षकांकडून निषेध - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपले गुरुजी अभियानास विरोध; काळ्या फिती लावून शिक्षकांकडून निषेध

आपले गुरुजी या उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याच्या सूचना आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे ...

लातुरात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रथमच झाल्या मुलाखती, जिह्यातील १९ शिक्षकांची निवड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रथमच झाल्या मुलाखती, जिह्यातील १९ शिक्षकांची निवड

जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पेनेतून प्रथमच मुलाखती ...

आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी १९ प्रयोगशील शिक्षकांचे विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी १९ प्रयोगशील शिक्षकांचे विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव

शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने होणार गौरव ...

लातूर विभागीय मंडळ: दहावी पुरवणी परीक्षेचा ५१ तर बारावीचा ४२ टक्के निकाल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर विभागीय मंडळ: दहावी पुरवणी परीक्षेचा ५१ तर बारावीचा ४२ टक्के निकाल

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश मिळणार ...

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

साकोळ, थेरगाव, शिवपुर आदी ठिकाणी अचानक धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाई केली आहे. ...

वैद्यकीय शिक्षण नसताना टाकला दवाखाना; करडखेल पाटीयेथील बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वैद्यकीय शिक्षण नसताना टाकला दवाखाना; करडखेल पाटीयेथील बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ...

खरीप हंगाम हातचा गेल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खरीप हंगाम हातचा गेल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टी, गोगायगाय प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान झाले  ...