लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

लातूर जिल्ह्याने महसूल उद्दीष्ट ओलांडले; गौण खनिजमधून सर्वाधिक १०३ टक्के वसूली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्याने महसूल उद्दीष्ट ओलांडले; गौण खनिजमधून सर्वाधिक १०३ टक्के वसूली

राज्य सरकारकडून मागील आर्थिक वर्षांतील वसूली लक्षात घेऊन जिल्ह्याला ५९ कोटी १७ लाख करवसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ...

लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार

आराेग्य क्षेत्रातील कामगिरी : २१ एप्रिल रोजी दिल्लीत होणार वितरण ...

अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांसाठी १० कोटी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांसाठी १० कोटी

लातूर जिल्ह्यातील १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

मान्सूनवर 'अल निनो'चे सावट; जूननंतर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन अलर्ट माेडवर ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मान्सूनवर 'अल निनो'चे सावट; जूननंतर पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन अलर्ट माेडवर !

१ जुलै ते ३१ ऑगस्टमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी सव्वाचार कोटींचा आराखडा ...

१८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा; वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा; वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम ...

संतापजनक! शिकारीसाठी करकोचांच्या घरट्यांची नासधूस; सात पिल्लांचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :संतापजनक! शिकारीसाठी करकोचांच्या घरट्यांची नासधूस; सात पिल्लांचा मृत्यू

गावकऱ्यांच्या प्रसंगावधानाने उघडकीस आला प्रकार, तीन शिकारी ताब्यात ...

लातूर जिल्ह्यात १९ हजार बालके विविध आजारांनी ग्रस्त; आरोग्य तपासणीत पुढे आली माहिती - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात १९ हजार बालके विविध आजारांनी ग्रस्त; आरोग्य तपासणीत पुढे आली माहिती

जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान : ७१ बालकांवर होणार शस्त्रक्रिया ...

काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीटीचे संकेत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीटीचे संकेत

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन ...