लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

लातूर जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी २२ हजार मतदार; ६२ केंद्रावर होणार मतदान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी २२ हजार मतदार; ६२ केंद्रावर होणार मतदान

लातूर, औसा, उदगीर, चाकूरसाठी २८ तर उर्वरित सहा समित्यांसाठी ३० रोजी मतदान ...

आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

राज्यस्तरावरील सोडतीत १६६९ जागांसाठी १६४८ बालकांची निवड ...

'महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटविण्यात येणार नाही'; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटविण्यात येणार नाही'; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

कव्हा नाका येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा राष्ट्रीय महामार्गासाठी स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु होत्या. ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला. ...

लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात

१०६ जणांनी घेतली माघार,सहकारी संस्था मतदार संघातून सर्वाधिक माघार... ...

लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात टंचाईच्या झळा; २७ गावांच्या अधिग्रहण प्रस्तावावर निर्णय होईना!

या गावांनी पंचायत समितीकडे विहीर,विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा,अशी मागणी केली आहे. ...

वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; दोघेजण गंभीर जखमी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; दोघेजण गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील चारजण कारने किनगावहून मुखेडकडे जात होते. ...

औशात काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन; तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औशात काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन; तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत तीव्र विरोध दर्शविला. ...