लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

लातूर रोड रेल्वेस्टेशन बायपाससाठी जमीन मोजणी सुरू; नवीन लाईनमुळे प्रवास होणार वेगवान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर रोड रेल्वेस्टेशन बायपाससाठी जमीन मोजणी सुरू; नवीन लाईनमुळे प्रवास होणार वेगवान

२ किमी नवीन लोहमार्ग : कामासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी ...

'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेस सुरुवात; शेतशिवाराची सुपिकता वाढणार... - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेस सुरुवात; शेतशिवाराची सुपिकता वाढणार...

पानगाव-तळेगाव येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन ...

औराद शहाजानी नगरपंचायत होणार; तयारीसाठी प्रशासन लागले कामाला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानी नगरपंचायत होणार; तयारीसाठी प्रशासन लागले कामाला

राज्य शासनाकडे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा ...

'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

पुलाचे काम सुरु असल्याने रेणा प्रकल्पातून दहा दिवसानंतर पाणी सोडणार ...

चिमुकल्यांचे स्वप्न पूर्ण! इस्रो सहलीसाठी लातूरच्या झेडपी शाळेतील ३० विद्यार्थी रवाना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिमुकल्यांचे स्वप्न पूर्ण! इस्रो सहलीसाठी लातूरच्या झेडपी शाळेतील ३० विद्यार्थी रवाना

विविध केंद्रांना भेट देणार : प्रत्येक तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश ...

औसा तालुक्यात बालकल्याण समिती, पोलिसांनी रोखला बालविवाह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा तालुक्यात बालकल्याण समिती, पोलिसांनी रोखला बालविवाह

लामजना पाटी येथे लातुर-गुलबर्गा रोडवरील एका मंगल कार्यालयात बालविवाह आजोजित करण्यात आला होता ...

अहमदपूरच्या राळगा शिवारातून ६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूरच्या राळगा शिवारातून ६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

या वाळूचा लवकरच लिलाव होईल, असे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. ...

शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित

लम्पी आजारास रोखण्यासाठी येथील श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपचारासाठी पथक तयार करण्यात आले आहे ...