लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

लातूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला ३९ हजार विद्यार्थी, १५४ केंद्रावर होणार परीक्षा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला ३९ हजार विद्यार्थी, १५४ केंद्रावर होणार परीक्षा

शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी विषयाचा पेपर होणार आहे ...

शेतातील खड्डा बुजविण्याच्या कारणावरुन चुलत भावाचा खुन, चुलता जखमी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतातील खड्डा बुजविण्याच्या कारणावरुन चुलत भावाचा खुन, चुलता जखमी

पोलिसांनी आराेपी दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले आहे. नितीन मदन मुळे (वय २७ रा. शिवली ता. औसा) असे मयताचे नाव आहे. ...

एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना

हा रस्ता वर्दळीचा व राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शेजारी असलेल्या एटीएममधून एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण

निलंगा तालुक्यातील हालसी हा. येथे वर्षभरापासून ग्रामसभा झालेली नाही. ...

घरफोडीमधील १० तोळे सोने जप्त; दोन चोरट्यांना अटक, उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीमधील १० तोळे सोने जप्त; दोन चोरट्यांना अटक, उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई

६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त ...

इथेनॉलवर वाहने धावणार; कारखान्यांनी निर्मिती वाढवावी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :इथेनॉलवर वाहने धावणार; कारखान्यांनी निर्मिती वाढवावी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ऊसाला भाव, शेतकऱ्यांची सुबत्ता येणार! ...

डिगोळ ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिगोळ ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

पाण्याची सोय करावी, नागरी सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी गुरुवारी महिलांनी डिगोळ ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. ...

HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई

लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी कॉपीबहाद्दरांवर केलेली कारवाई कोणत्या ठिकाणी झाली याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ...