ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नालेसफाईच्या ठेकेदारीत जसा भ्रष्टाचार आहे, तसाच प्लास्टिक पिशव्यांपासून अगदी घरातील खराब झालेले सोफासेट नाल्यात बिनदिक्कत फेकून देणारे आपण सारेच या पावसाळी पुराला जबाबदार आहोत... ...
बिल्डरांना झाडे तोडण्यापासून अनेक परवानग्या चुटकीसरशी मिळतात. बिल्डरने झाडे तोडण्यामुळे हळहळ व्यक्त करणारे, बिल्डरने नाल्यांचे मार्ग बदलल्याने चिडचिड व्यक्त करणारे, हे सारे अतिसूक्ष्म आवाज आहेत ...
वेगवेगळी देणी देण्यासाठी शासन पुन्हा बिनव्याजी कर्ज देईल का? एवढ्या मोठ्या रकमेची तजवीज महापालिका कुठून करणार? या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. ...