अंत्योदय योजनेतून निश्चित केलेल्या लक्षांका व्यतिरिक्त उर्वरित ५ टक्के धान्यसाठा दिव्यांगांना प्राप्त होण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचेही कडू म्हणाले. ...
नाशिक जिल्ह्यातील दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांची होणारी फरपट थांबावी म्हणून दिव्यांग भवन असावे अशी अनेक दिवसांपासून मागणी असून बच्चू कडू देखील याबाबत आग्रही होते. ...
नााशिक जिल्हा सहकारी बँकेची दिवसेंदिवस खालावणारी आर्थिक स्थिती बँकेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी ठरत असल्याचे ‘नाबार्ड’च्या पत्रामुळे समोर आले ...
गेल्या जानेवारीत राज्यातील कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. ...