ॲम्ब्युलन्सभर औषधसाठा रवाना ... अपात्र लाभार्थ्यांकडील वसुलीचे काम मात्र महसूल यंत्रणेकडे ... दरम्यान, युजर आयडीचा गैरवापर आणि ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर मुळे या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. ... राज्यातील ९० शाळांपैकी ६० निवासी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे असून त्यामध्ये नाशिक विभागातील पाच शाळांचा समावेश आहे. ... नाशिक विभागाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४४ इतकी आहे तर विभागात जळगाव जिल्हा ९३.५२ टक्क्यांसह टॉपवर आहे. ... नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून गुरुवारी (दि.१) उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. ... विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे. ... मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्याने इयत्ता दहावीच्या निकालाचीही प्रतीक्षा होती. ...