याआधीही त्यांनी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घेतला होता. परंतू त्यात त्यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती. ...
आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. महिलांचा अवमान सहन करणार नाही, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. ...
'विनयभंग केल्याचे सिध्द केल्यास कोल्हापूरच काय देश सोडून जातो' ...
आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. ...
चोवीस तास उलटून गेले तरी कोल्हापूरमध्ये अजूनही गणेश विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. ...
गणपती विसर्जन सुरू असतानाच कोल्हापूरात पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. ...
विविध मंडळांनी आपले ध्वज तयार केले असून हे रंगीबेरंगी ध्वज फडकवण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र कोल्हापूरमधल्या मिरजकर तिकटीवर शुक्रवारी दुपारी पाहायला मिळाले. ...
कोरोना नंतर होत असलेल्या जल्लोषी गणपती उत्सवाच्या आनंदाचे टोक आज रात्री कोल्हापूर मध्ये पहावयास मिळणार आहे. ...