लाईव्ह न्यूज :

default-image

समीर देशपांडे

कोरोना लसीकरणामध्ये भारताचे काम कौतुकास्पद, अॅस्टर डीएम हेल्थकेअरच्या संस्थापकांचे गौरवोद्गार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना लसीकरणामध्ये भारताचे काम कौतुकास्पद, अॅस्टर डीएम हेल्थकेअरच्या संस्थापकांचे गौरवोद्गार

कोल्हापूर  : जगामधील अनेक देशांकडे प्रचंड पैसा आहे. परंतू कोरोनाची लस मोजक्या देशांना निर्माण करता आली. यामध्येही भारताने दर्जेदार ... ...

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित', राज्यात नवरात्रोत्सवामध्ये यंदा महिला आरोग्याला प्राधान्य - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'माता सुरक्षित तर घर सुरक्षित', राज्यात नवरात्रोत्सवामध्ये यंदा महिला आरोग्याला प्राधान्य

२६ सप्टेंबरपासून ही शिबिरे आणि कार्यक्रम सुरू होतील ...

माजलगावकरांचा मदतीचा हात, कोल्हापूरच्या मृत जवानाच्या कुटुंबियांसाठी दिवसात जमा केले २५ लाख - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माजलगावकरांचा मदतीचा हात, कोल्हापूरच्या मृत जवानाच्या कुटुंबियांसाठी दिवसात जमा केले २५ लाख

माजलगावकरांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ...

एकच मिशन, जुनी पेन्शन; सरकारी कर्मचाऱ्यांची कोल्हापुरात भव्य बाईक रॅली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकच मिशन, जुनी पेन्शन; सरकारी कर्मचाऱ्यांची कोल्हापुरात भव्य बाईक रॅली

‘एकच पेन्शन, जुनी पेन्शन’, ‘जुनी पेन्शन हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. ...

गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, राजेंद्र बडवे यांचे संशोधन. - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, राजेंद्र बडवे यांचे संशोधन.

स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया हा प्रामुख्याने केला जाणारा उपचार आहे. ...

..तर पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन

जागतिक स्तरावर हा 'अशा' प्रकारचा पहिलाच अभ्यास ...

विविध आंदोलने, उत्सव काळातील गुन्हे घेणार मागे, गृहविभागाचा निर्णय; पण.. - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विविध आंदोलने, उत्सव काळातील गुन्हे घेणार मागे, गृहविभागाचा निर्णय; पण..

त्यासाठी उच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ...

मी देईल तेवढं काम करतो अन् रात्री शांत झोपतो; मंत्री चंद्रकांत पाटलांची सावध भूमिका - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मी देईल तेवढं काम करतो अन् रात्री शांत झोपतो; मंत्री चंद्रकांत पाटलांची सावध भूमिका

आता तर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र ...