लाईव्ह न्यूज :

default-image

समीर देशपांडे

कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक

विविध महामंडळांवरील नियुक्ती, आगामी नगरपालिका पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि एकूणच राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित ...

वकील प्रशांत पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वकील प्रशांत पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

आपल्याच जुन्या वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या अॅड. प्रशांत पाटील रा. करण हेरिटेज, देवकर पाणंद कोल्हापूर याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

कोर्टबाजीत अर्थ नाही, जे आरक्षण देतो म्हणताहेत ते...; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोर्टबाजीत अर्थ नाही, जे आरक्षण देतो म्हणताहेत ते...; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

भारताची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याच्या काळात सर्वांना बरोबर घेवून जाण्याची गरज आहे. ...

कोल्हापूर: ..तर संजय मंडलिकांना सळो की पळो करू, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ..तर संजय मंडलिकांना सळो की पळो करू, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता २०२४ च्या निवडणुकीत मंडलिक यांना धूळ चारेल ...

एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे देशभर 'असहकार आंदोलन', कामकाज ठप्प - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे देशभर 'असहकार आंदोलन', कामकाज ठप्प

गेली वीस वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत ...

कोल्हापूरमध्ये भाजपअंतर्गत संघर्ष उफाळला, महिला कार्यकर्त्यांनी महेश जाधवांविरोधात दिलं निवेदन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये भाजपअंतर्गत संघर्ष उफाळला, महिला कार्यकर्त्यांनी महेश जाधवांविरोधात दिलं निवेदन

‘आपला शिस्तबध्द पक्ष आहे. असे जाहीर निवेदन देणे योग्य नाही. ...

'केवळ ७५ रूपये' तिकीटामध्ये 'मल्टिप्लेक्स'ला बघा चित्रपट, कोल्हापुरात सकाळपासूनच तरूणाईची गर्दी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'केवळ ७५ रूपये' तिकीटामध्ये 'मल्टिप्लेक्स'ला बघा चित्रपट, कोल्हापुरात सकाळपासूनच तरूणाईची गर्दी

गेल्या चार दिवसांपासूनच तरूणाईने बुकिंग करण्यास सुरूवात केली होती. ...

राज्यातील ५६ शहरांमध्ये होणार मुस्लिमांचे सर्वेक्षण, ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ५६ शहरांमध्ये होणार मुस्लिमांचे सर्वेक्षण, ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर

नऊ वर्षांनी अभ्यास गटाची स्थापना ...