लाईव्ह न्यूज :

default-image

समीर देशपांडे

तलवारीने केक कापण्याचे प्रकरण: पालकमंत्री केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तलवारीने केक कापण्याचे प्रकरण: पालकमंत्री केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

पोलिसांनी कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार ...

राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या भेटीवरुन केसरकरांनी साधला निशाणा ...

कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला 

या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. ...

गायरानातील एकाही घराला हात लावू देणार नाही, कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चाव्दारे प्रशासनाला इशारा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गायरानातील एकाही घराला हात लावू देणार नाही, कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चाव्दारे प्रशासनाला इशारा

उच्च न्यायालयाचा आदेश असला तरीही इतर कोणत्याही जिल्ह्यात तातडीने प्रक्रिया सुरू नसताना कोल्हापूर जिल्ह्यातच गडबड का? ...

विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोधकांना निवडणुकांसाठी उमेदवार ही मिळणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

राष्ट्रवादीला दिलं खुले आव्हान ...

गायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची याचिका - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची याचिका

३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ही अतिक्रमणे काढण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश ...

कोल्हापूरमध्ये हर हर महादेव चित्रपटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये हर हर महादेव चित्रपटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्या विरोधातही जोरात घोषणाबाजी करण्यात आली. ...

...म्हणून अजित पवारांसह तिघांचा निधी कमी केला- चंद्रकांत पाटील - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून अजित पवारांसह तिघांचा निधी कमी केला- चंद्रकांत पाटील

मी कधीही विकासकामांमध्ये राजकारण आणत नाही, असेही ते म्हणाले. ...