लाईव्ह न्यूज :

default-image

समीर देशपांडे

कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसाठी साडेतीन कोटींचा प्रकल्प मंजूर, राज्यातील पहिलाच प्रकल्प कोल्हापुरात 'या' तालुक्यात होणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसाठी साडेतीन कोटींचा प्रकल्प मंजूर, राज्यातील पहिलाच प्रकल्प कोल्हापुरात 'या' तालुक्यात होणार

राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प मंजूर ...

Eknath Shinde: २५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय पद्धतीने, एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Eknath Shinde: २५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय पद्धतीने, एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde: महाराष्ट्रामध्ये २५ लाख हेक्‍टरवर सेंद्रिय शेती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. ...

Amit Shah Speech: महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Amit Shah Speech: महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट

२००४ ते २०१४ या काळातील भारतातील परिस्थिती विशद करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चौफेर कामांचा आढावा यावेळी शाह यांनी घेतला. ...

'जलजीवन'मध्ये शासनाकडूनच उधळपट्टी, कोल्हापुरात गरज नसतानाही अनेक गावांत नव्या योजनांचा घाट - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'जलजीवन'मध्ये शासनाकडूनच उधळपट्टी, कोल्हापुरात गरज नसतानाही अनेक गावांत नव्या योजनांचा घाट

जलजीवन मिशनसाठी एका कोल्हापूर जिल्ह्याला १२०० कोटी रुपये दिले जाणार असताना पाण्याच्या उधळपट्टीवर मात्र कोणाचेच नियंत्रण नाही ...

जलजीवन योजनेतील चिरीमिरी, टक्केवारीने अडचणीत ठेकेदारी, लोकवर्गणीही भरण्यासाठी ठेकेदारावर दबाव - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जलजीवन योजनेतील चिरीमिरी, टक्केवारीने अडचणीत ठेकेदारी, लोकवर्गणीही भरण्यासाठी ठेकेदारावर दबाव

समीर देशपांडे कोल्हापूर : आपल्याकडे जे काही करायचे आहे ते शासनाने करावे अशीच ग्रामस्थांची भूमिका असल्यामुळे जलजीवन मिशनसाठीची लोकवर्गणीही ... ...

ग्रामपंचायतीत सत्तांतर, 'जलजीवन'मध्ये मतांतर; कोल्हापूर जिल्ह्याला १२०० कोटी रुपये - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायतीत सत्तांतर, 'जलजीवन'मध्ये मतांतर; कोल्हापूर जिल्ह्याला १२०० कोटी रुपये

‘जलजीवन’ मिशनच्या वाहत्या गंगेत केवळ ठराविकजण हात धुऊन घेणार असतील तर त्यांच्यावर ग्रामस्थांनाच नजर ठेवावी लागणार ...

पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणात कुणाला पाठिशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणात कुणाला पाठिशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही 

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता म्हणाले, उत्तरही देण्याची गरज नाही ...

डॉक्टरांचा अपघाती मृत्यु, सव्वा कोटी भरपाईचे आदेश; विमा न उतरविणे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आले अंगलट - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डॉक्टरांचा अपघाती मृत्यु, सव्वा कोटी भरपाईचे आदेश; विमा न उतरविणे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आले अंगलट

जिल्हा परिषदेकडील सर्व वाहने आणि त्यांच्या चालकांचा विमा उतरवण्याचा मुद्दा गांभीर्याने पुढे आला ...