लाईव्ह न्यूज :

default-image

समीर देशपांडे

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दीक्षितांची स्वेच्छानिवृत्ती - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दीक्षितांची स्वेच्छानिवृत्ती

दोन वर्षांपूर्वी डॉ. दीक्षित या पदावर रूजू झाले होते. या ठिकाणी चांगली शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ...

पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली ...

पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत

याआधी झाला होता भ्रमनिरास ...

परशुराम जयंतीनिमित्त कोल्हापुरात सकल ब्राह्मण समाजातर्फे शोभायात्रा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परशुराम जयंतीनिमित्त कोल्हापुरात सकल ब्राह्मण समाजातर्फे शोभायात्रा

कोल्हापूर  : पंचवीसहून अधिक ब्राह्मण संघटनांनी एकत्र येवून आज, शनिवारी संध्याकाळी परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वरांच्याही प्रतिमा या मिरवणुकीच्या ... ...

Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंचगंगेचे प्रदूषण; ३४ वर्षांपासून घोषणांचेच सिंचन! पाणी दूषित करण्यास ८८ गावांचा हातभार

१९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये मोठी काविळीची साथ आली. तेव्हापासून याबाबतच्या लढ्याला सुरुवात झाली. ३४ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजूनही संपला नाही ...

कोल्हापूरचे माजी जि प सदस्य पालकमंत्र्यांना विचारणार जाब - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे माजी जि प सदस्य पालकमंत्र्यांना विचारणार जाब

सर्वपक्षीय माजी जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये सोमवारी बैठक झाली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केले आंदोलन ...

ग्रोबेझ आर्थिक फसवणूकप्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रोबेझ आर्थिक फसवणूकप्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक

जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही कोळी यांच्याकडे पैसे गुंतवल्याने त्यांचे धाबे दणाणले ...