लाईव्ह न्यूज :

default-image

समीर देशपांडे

त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ 

..तर त्याला आमचा नाईलाज ...

Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. ...

कोल्हापुरात 'जागतिक खोके दिन' शिवसेना विरोधात आंदोलन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'जागतिक खोके दिन' शिवसेना विरोधात आंदोलन

'पन्नास खोके एकदम ओके' लिहिलेले खोके बिंदू चौकामध्ये मांडून ठेवण्यात आले ...

Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार

शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल ...

कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव

ज्याेतिरादित्य शिंदे यांनी दिली माहिती. शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. ...

Kolhapur: नरेंद्र मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नरेंद्र मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत ...

कोल्हापूर बाजार समिती सभापतीपदी कॉंग्रेसचे भारत पाटील भुयेकर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समिती सभापतीपदी कॉंग्रेसचे भारत पाटील भुयेकर

बाजार समितीच्या सभागृहामध्ये झालेल्या या निवडीमध्ये संचालक प्रकाश देसाई यांनी भुयेकर पाटील यांचे नाव सुचवले तर शिवाजीराव पाटील यांनी अनुमोदन दिले. ...

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दीक्षितांची स्वेच्छानिवृत्ती - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दीक्षितांची स्वेच्छानिवृत्ती

दोन वर्षांपूर्वी डॉ. दीक्षित या पदावर रूजू झाले होते. या ठिकाणी चांगली शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ...