लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

समीर देशपांडे

कोल्हापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा महाराणी ताराराणी सभागृहामध्ये जनता दरबार सुरू असून यामध्ये जाऊन या दोन्ही मोर्चेकर्‍यांनी आपल्या मागण्यांची निवेदने दिली आहेत. ...

आजरा साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

थोड्याच वेळात उत्तूर ता. आजरा येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये आघाडीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. ...

कोल्हापुरात एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने घटली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने घटली

कर्मचाऱ्यांची व्यथा कोणी नाही जाणली, आजच्या पुरस्कार वितरणावर बहिष्कार ...

ठेकेदारांचे धोरण त्याला कमिशनचे तोरण; कोल्हापुरात सुशोभीकरण, व्यायाम साहित्य, पेव्हिंग ब्लॉक योजनांना आला ऊत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठेकेदारांचे धोरण त्याला कमिशनचे तोरण; कोल्हापुरात सुशोभीकरण, व्यायाम साहित्य, पेव्हिंग ब्लॉक योजनांना आला ऊत

पुन्हा दोन कोटींचे व्यायाम साहित्य ...

'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांची ऊस आंदोलकांशी चर्चा सुरू - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वाभिमानी'चे चक्काजाम आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांची ऊस आंदोलकांशी चर्चा सुरू

आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार  ...

बेळगावमधील कॅमेऱ्यामुळे उत्तराखंड बोगद्यातील लाईव्ह दृश्ये, अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळण्यास मदत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगावमधील कॅमेऱ्यामुळे उत्तराखंड बोगद्यातील लाईव्ह दृश्ये, अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळण्यास मदत

बेळगावच्या पाणी योजनेसाठी आणला होता कॅमेरा ...

थेट पाईपलाईन लोकार्पणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला कोल्हापुरात  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थेट पाईपलाईन लोकार्पणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला कोल्हापुरात 

एकीकडे मंगळवारी आमदार सतेज पाटील यांचा थेट पाईपलाईनच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्वपक्षीय सत्कार झाला असताना आता महायुतीही श्रेयासाठी पुढे सरसावली आहे. ...

मराठ्यांना टिकणारं आरक्षण ही सरकारची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाम ग्वाही  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांना टिकणारं आरक्षण ही सरकारची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाम ग्वाही 

कोल्हापूर :  इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी युध्दपातळीवर ... ...