इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की... जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप... जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार... सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार "मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी गुरुवारी सकाळी चिंबल येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कंत्राटदार, स्थानिक पंच सदस्य व लोक उपस्थित होते. ...
राज्याच्या संस्कृतीच्या अनोख्या परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्ती साजरे करून, हे कार्यक्रम राज्याची ओळख टिकवून ठेवण्यास, आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास मदत करतात, असे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले. ...
अवकाळी पावसामुळे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहासोबत, कला अकादमीच्या प्रवेशद्वार, आर्ट गॅलरी, व इतर ठिकाणी देखील पाणी साचल्याने दिसून आले ...
यापूर्वी केवळ २० तारीखपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला होता ...
ओएनडीसी हे केवळ एखादे मोबाईल एप्लिकेशन नाही, बाजारातील मध्यस्थ नाही किंवा सॉफ्टवेअर म्हणून कार्यरत नाही. ...
कान्स चित्रपट महोत्सवात यंदा भारताचा सहभाग जागतिक चित्रपटसृष्टीत केंद्रबिंदू ठरला. ...
सध्या राज्यात कोरडे हवामान असल्याची माहिती विभागाने दिली आहे. ...
स्पिरिट ऑफ गोवा महोत्सवाचा उद्देश राज्याची संस्कृती आणि वारसा वाढवणे असेल. आधुनिक काळातील कलात्मक अभिव्यक्तींना त्यांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत प्रदर्शित करण्यासाठी हा उत्सव एक व्यासपीठ म्हणून काम करेल. ...