लाईव्ह न्यूज :

default-image

समीर नाईक

आर्यनकिड्सला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आर्यनकिड्सला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सहा ते सोळा वर्षीय वयोगटातील मुलांसाठी ही रन होती. दरम्यान चिमुकल्यांचे स्पर्धात्मक प्रदर्शन, ऊर्जा आणि उत्साह दिसून आले. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली. ...

एफसी गोवा ISL चषकाचे प्रबळ दावेदार: एफसी गोवाचे प्रशिक्षक मनोला मार्केझ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एफसी गोवा ISL चषकाचे प्रबळ दावेदार: एफसी गोवाचे प्रशिक्षक मनोला मार्केझ

समीर नाईक, पणजी ( गोवा ): एफसी गोवा यंदाच्या आयएसएल हंगामसाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमच्याकडे विदेशी, भारतीय आणि स्थानिक ... ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्भूमीवर विविध क्रीडा प्रकारांसाठी व्यवस्थापक आणि समन्वयकांची नावे जाहीर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्भूमीवर विविध क्रीडा प्रकारांसाठी व्यवस्थापक आणि समन्वयकांची नावे जाहीर

नियुक्त करण्यात आलेले सर्वजण गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेत त्या त्या संबंधित खेळात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ...

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा गोव्यात पार पडली; स्टेडीयमविषयी पूर्ण सहकार्य करण्याचे जय शहांचे आश्वासन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा गोव्यात पार पडली; स्टेडीयमविषयी पूर्ण सहकार्य करण्याचे जय शहांचे आश्वासन

बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यासोबत अध्यक्ष रॉजर बिन्नी, जीसीएचे सचिव रोहन गावस देसाई, व इतर बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ४५० कोटींपेक्षा जास्त खर्च, सर्व व्यवहार पारदर्शक : गोविंद गावडे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ४५० कोटींपेक्षा जास्त खर्च, सर्व व्यवहार पारदर्शक : गोविंद गावडे

३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा राज्यात होणे, ही गोमंतकीयांसाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीबाबत आम्ही कुठेच कमतरता ठेवलेली नाही. जे शक्य आहे, ते आम्ही केंद्र सरकारच्या मदतीने केले आहे. ...

इफ्फीसाठीची प्रतिनिधी नोंदणी सुरु; गोवा विभागासाठी प्रवेशिका खुल्या - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीसाठीची प्रतिनिधी नोंदणी सुरु; गोवा विभागासाठी प्रवेशिका खुल्या

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहाय्याने दरवर्षी एफ्फीचे आयोजन होत असते. ...

एफसी गोवाच्या सीईओपदी नंदन पिरामल यांची नियुक्ती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एफसी गोवाच्या सीईओपदी नंदन पिरामल यांची नियुक्ती

क्लब व्यावस्थापनात नेतृत्व बदल करण्यात आल्याने आता वेगळ्या घडामोडी येथे दिसणार आहे. ...